शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केरळ विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राजकारण : केरळमधील काँग्रेसचा माजी शिलेदार शरद पवारांच्या भेटीला; थोड्याच वेळात राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

राजकारण : Opinion Poll 2021 : तामिळनाडूत यूपीए, केरळमध्ये डावे, तर आसाम बंगालच्या जनतेचा असा आहे कल...

राष्ट्रीय : विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने ‘संधी’ साधली, मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील अडथळे दूर 

राजकारण : Assembly Elections 2021 : पक्षाने तिकीट नाही दिले, काँग्रेसच्या महिला अध्यक्षाने भर चौकात मुंडण केले 

राजकारण : पाच राज्यांसाठी भाजपची यादी जाहीर; बंगालमधून बाबूल सुप्रियो, तमिळनाडूतून खुशबू, तर केरळमधून श्रीधरन मैदानात

राजकारण : पाचपैकी भाजपाला एकच राज्य जिंकता येणार; विधानसभा निवडणुकांवर शरद पवारांचा 'एक्झिट पोल'

राष्ट्रीय : निवडणुकीच्या तोंडावर चाको काँग्रेसबाहेर

राजकारण : एकेकाळी गांधी कुटुंबाला म्हटलं होतं देशाची 'फर्स्ट फॅमिली'; आता दोष देत चाको यांनी दिला राजीनामा

राजकारण : Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

राजकारण : opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल