लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ विधानसभा निवडणूक २०२१

Kerala Assembly Elections 2021 Latest News

Kerala assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल  - Marathi News | Kerala assembly Election 2021: What is relation between RSS with smugglers? question of Kerala Chief Minister P. Vijayan to Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kerala assembly Election 2021 : RSS चा स्मगलरांशी काय संबंध? केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अमित शाहांना बोचरा सवाल 

Kerala assembly Election 2021: केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता. ...

opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल - Marathi News | Opinion poll: Left in Kerala, BJP in Assam, while voters in Bengal TMC will be win in C-voter opinion poll | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :opinion poll : केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कल

Assembly elections 2021 Opinion poll : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि ...

ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत की नाही? भाजप मंत्र्याचा युटर्न  - Marathi News | kerala assembly election 2021 new turn in bjp for cm candidate of e sreedharan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत की नाही? भाजप मंत्र्याचा युटर्न 

केरळ विधानसभा निवडणुकीच्या (Kerala Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) मुख्यमंत्रीपदाचे उमेदावर म्हणून भाजपने 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन (E Sreedharan) यांची निवड केली होती. ...

राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency) ...

'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब  - Marathi News | 'Metro Man' E Sreedharan will be BJP's Chief Minister candidate in the upcoming Kerala Assembly Elections 2021 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मेट्रो मॅन' ई. श्रीधरन केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, भाजपाकडून शिक्कामोर्तब 

Kerala Assembly Elections 2021: ई. श्रीधरन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक मानले जातात. ...

देस्पांगचा प्रदेश आधीच गमावला, दौलत बेग ओल्डीही जाण्याची शक्यता - Marathi News | Despang's territory has already been lost, with Daulat Beg Oldi also likely to go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देस्पांगचा प्रदेश आधीच गमावला, दौलत बेग ओल्डीही जाण्याची शक्यता

राहुल गांधी; मोदी सरकार चीनपुढे झुकल्याची टीका ...

केरळमध्ये पुन्हा डावे, काँग्रेसमध्येच घमासान - Marathi News | Left again in Kerala, Ghamasan in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पुन्हा डावे, काँग्रेसमध्येच घमासान

भारतीय जनता पक्षाला चमत्काराची आशा; जातीय समीकरणेच ठरणार प्रभावी ...

केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा - Marathi News | PM Narendra Modi takes COVID 19 vaccine at Delhis AIIMS netizens connects it with kerala assam puducheery assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...