लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग! - Marathi News | Fear of stormy winds, inclement weather; Speed up the work of groundnut and mung harvesting! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी वारा, अवकाळीची धास्ती; मूग, भुईमूग सोंगणीच्या कामाला वेग!

नुकसानाच्या भीतीने शेतकऱ्यांची होतेय धावपळ, खरीप हंगामाच्या तयारीची लगबग ...

Kharif Season : यंदा नाशिक जिल्ह्यात ९४ हेक्टरवर भात शेती, तर जळगावात कपाशीचा रेकॉर्ड होणार - Marathi News | Latest News Kharif season Rice cultivation on 94 hectares in Nashik district this 2024 year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Season : यंदा नाशिक जिल्ह्यात ९४ हेक्टरवर भात शेती, तर जळगावात कपाशीचा रेकॉर्ड होणार

नाशिक कृषी विभागातील चार जिल्ह्यांमध्ये २० लाख २४ हजार २३६ हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होणार ...

शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव? - Marathi News | Waiting for cow dung fym, demand has increased How is the price of cow dung fym, in a trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव?

पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करतानाच शेणखत शेतात मिसळले जाते; त्यामुळे उत्पादकताही वाढते. शेणखताला वाढती मागणी असल्याने त्याचे दरही वाढतेच आहेत. ...

आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना बळीराजाची कसरत - Marathi News | Baliraja's exercise in arranging money for the sowing of the upcoming Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना बळीराजाची कसरत

यंदा सर्वाधिक यंत्रिकीकरणाला प्राधान्य ...

सावधान! बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल - Marathi News | Beware! You will go to jail if you sell bogus fertilisers, seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान! बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल

खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ...

सूर्यप्रकाश, संरक्षित पाण्याचा परिणाम; दुष्काळातही वाढली पिकांची उत्पादकता - Marathi News | Sunlight, the effect of protected water; Productivity of crops increased even during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्यप्रकाश, संरक्षित पाण्याचा परिणाम; दुष्काळातही वाढली पिकांची उत्पादकता

खरीप हंगामात यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादकता घटणार अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती मात्र, प्रत्यक्षात खरीप हंगामातील अन्नधान्य, गळीतधान्य, कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये हेक्टरी ३५८ किलोंची वाढ झाली आहे. ...

यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | This year turmeric and pigeon pea is likely to increase during kharif season; Estimates of the Department of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज

बियाणांच्या नियोजनाची तयारी सुरू ...

Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज - Marathi News | For the first time in the history of Ujani Dam is expected to fall below minus 60 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत १० मेपासून पाणी सोडण्यात येणार असून यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी यावर्षी इतिहासात प्रथमच कमालीची घटणार असून वजा ६० टक्क्यांपेक्षा जास्त खाली जाण्याचा अंदाज. ...