लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
यंदा फळबागेचे करताहेत नियोजन; मग वाचा काय असावं पूर्वतयारी व्यवस्थापन - Marathi News | Planning for the orchard this year; Then read what should be preparedness management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा फळबागेचे करताहेत नियोजन; मग वाचा काय असावं पूर्वतयारी व्यवस्थापन

फळबागेच्या पूर्वतयारी नियोजनाचा कृषी तंत्रज्ञ सल्ला ...

खरीप हंगामाची तयारी ४३ अंश तापमानात सुरू; शेतकरी झेलतोय ऊन अन् वारा - Marathi News | Preparations for Kharif season begin at 43 degrees Celsius; Farmers are facing heat and wind | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामाची तयारी ४३ अंश तापमानात सुरू; शेतकरी झेलतोय ऊन अन् वारा

सेलू तालुक्यातील स्थिती ...

Animal Vaccination : तुमची जनावरे आजारी आहेत का? मग जनावरांना मान्सूनपूर्व लस टोचून घ्या!  - Marathi News | Latest news Pre-monsoon vaccination campaign for animals by Animal Husbandry Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Vaccination : तुमची जनावरे आजारी आहेत का? मग जनावरांना मान्सूनपूर्व लस टोचून घ्या! 

पावसाळ्याच्या कालावधीत गाय व म्हैसवर्गीय पशुधनात घटसर्प, फऱ्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक भीती असते. ...

Fertilizer Price खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ - Marathi News | In the season for kharif, the price of chemical fertilizers has increased again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizer Price खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ

खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक युरिया, १०-२६-२६, एमओपी या खतांना मागणी अधिक आहे. युरिया, एमओपी खतांचे दर गतवर्षी एवढेच असले तरी मिश्र खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ...

रोहिणी नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा; पेरणीपूर्व मशागत सुरू - Marathi News | Waiting for Rohini Nakshatra Rain; Start tillage before sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा; पेरणीपूर्व मशागत सुरू

रोहिणी नक्षत्राला दि. २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. या नक्षत्रापासून धूळवाफ्याच्या पेरण्यांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ...

Soybean Market सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर; बाजारभावात होईल का बदल? - Marathi News | Soybean Market Second Kharif Soybean Season Approaching; Will there be a change in the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market सोयाबीनचा दुसरा खरीप हंगाम तोंडावर; बाजारभावात होईल का बदल?

गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन निघाल्यावर थोडे दिवस पाच हजारांच्या पुढे प्रती क्विंटलचे भाव गेले होते. त्यानंतर आता जवळपास दहा ते अकरा महिने होऊन गेले तरी क्विंटलच्या दरात अपेक्षित वाढ होत नाही. ...

खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु - Marathi News | Beginning of Kharipa preparations; Fertilizer, seed planning started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या तयारीला सुरुवात; खते, बियाणांचे नियोजन सुरु

ग्रामीण भागातील शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतला आहे. नांगरणीसह खते, बी-बियाण्यांचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी? - Marathi News | How and when to do summer tillage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Summer Tillage उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी?

उन्हाळी मशागत कशी व केव्हा करावी मशागतीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच मशागत करणे फायद्याचे ठरते. ...