लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खेलो इंडिया

खेलो इंडिया

Khelo india, Latest Marathi News

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Read More
खेलो इंडिया 2020 : कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलांची दोन्ही गटात विजयी सलामी - Marathi News | Khelo India 2020: Maharashtra's both Kabaddi teams win first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2020 : कबड्डीत महाराष्ट्राच्या मुलांची दोन्ही गटात विजयी सलामी

महाराष्ट्राने गुजरातचा ५०-४२ असा पराभव केला. मध्यांतराला २२-१४अशी घेतलेली आघाडी महाराष्ट्राने शेवटच्या क्षणापर्यंत टिकविली. ...

महाराष्ट्राच्या नेमबाजांवर शस्त्र उसनं घेण्याची वेळ; मुंबईतील विमानतळावर संतापजनक प्रकार - Marathi News | Spice jet not allowing Weapon of two Shooters who are representing Maharashtra for Khelo India 2020 in Shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या नेमबाजांवर शस्त्र उसनं घेण्याची वेळ; मुंबईतील विमानतळावर संतापजनक प्रकार

मुंबईच्या विमानतळावर संतापजनक प्रकार ...

खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य  - Marathi News | Khelo India 2020: Attention to the twin sisters of Maharashtra on a global level | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य 

औरंगाबादमधील रिद्धी व सिद्धी हात्तेकर या जुळ्या भगिनींनी वेधले लक्ष ...

खेलो इंडिया २०२० : महाराष्ट्राचे जिम्नॅॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलीबॉलचे संघ गुवाहाटीत दाखल - Marathi News | Khelo India 2020: Maharashtra Gymnastics, Kabaddi, Volleyball teams enter Guwahati | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया २०२० : महाराष्ट्राचे जिम्नॅॅस्टिक्स, कबड्डी, व्हॉलीबॉलचे संघ गुवाहाटीत दाखल

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी ; खेलो इंडिया युथ गेम्स २०२० ...

खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल - Marathi News | Prime Minister Narendra Modi to be skip the inauguration of Khelo India; Steps taken to prevent a great risk | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी मारणार दांडी; मोठा धोका टाळण्यासाठी उचलले पाऊल

आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी दांडी असल्याची वृत्त समोर आले आहे. मोठा धोका टाळण्यासाठी मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. ...

नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान - Marathi News | Harshvardhan left the job and wrestled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोकरी सोडून हर्षवर्धनने गाजविले कुस्तीचे मैदान

२०१६ मध्ये हर्षवर्धन सदगीर लष्करी सेवेत भरती झाला होता. कामावरही हजर झाला. मात्र त्याला अंगात भरलेली कुस्तीची उर्मी नोकरीत समाधान वाटू देत नव्हती. त्याचे नोकरीत मन रमेना. अखेर त्याने कुस्तीतच करिअर करायचे ही जिद्द बाळगून नोकरी सोडून देऊन अनेक कुस्तीच ...

खेलो इंडिया २०२० : गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय; वाचा खास मुलाखत... - Marathi News | Khelo India 2020: The goal of making Guwahati a sports capital; Read exclusive interview of Assam's chief minister ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया २०२० : गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय; वाचा खास मुलाखत...

आसामच्या मुख्यमंत्र्यांशी 'लोकमत'ने साधला संवाद ...

भारतीय खेळ प्रशिक्षणासाठी चंदना सातपुते हिची निवड - Marathi News | Chandana Satpute selected for Indian sports training | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय खेळ प्रशिक्षणासाठी चंदना सातपुते हिची निवड

येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ...