शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2019 : खो-खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

कोल्हापूर : प्रवीणच्या सुवर्णपदकाने वडिलांच्या कष्टाचे चीज

कोल्हापूर : देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचेच ध्येय : मिताली गायकवाड; शिवाजी विद्यापीठात तिरंदाजीचा सराव

पुणे : खेलाे इंडिया युथ गेम्सच्या उद्घाटन समारंभातील क्षणचित्रे

अन्य क्रीडा : खेलो इंडिया २०१९ : कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटीलने जिंकले सुवर्णपदक, पहिल्या दिवशी राज्याला कुस्तीत एकूण ५ पदके

अन्य क्रीडा : खेलो इंडियातील हॉकीच्या लढतींना आजपासून सुरुवात, पण उद्घाटन होणार बुधवारी

अन्य क्रीडा : महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद

नाशिक : रणजी सामन्यासाठी मंडप उभारणी कामास प्रारंभ

वाशिम : 'खेलो इंडिया'मध्ये निवडीसाठी एक लाख मागितल्याचा आरोप 

नाशिक : राज्यस्तरीय थ्रो बाँल स्पर्धेकरीता नाशिकची स्नेहल साबळे महाराष्ट्र संघात