शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खेलो इंडिया

खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन्‍ शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे.  या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Read more

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : जलतरणात करिनाच्या सुवर्णपदकास विक्रमाची झालर

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या संकेत सरगरला सुवर्ण

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : कुस्तीतही महाराष्ट्राची सुवर्ण सुरुवात

अन्य क्रीडा : शेतकरी बापाच्या 'कर्जा'चं ऋण फेडलं; खेलो इंडियात पोरीनं 'सुवर्ण' जिंकलं!

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची दिमाखदार सलामी

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : कीर्ती भोईटेची सुवर्ण कामगिरी; स्नेहाचा रुपेरी वेध