शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

क्रिकेट : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धाः पुण्याला दुहेरी अजिंक्यपदाची संधी, मुंबई उपनगर व ठाणे संघाचे आव्हान

अन्य क्रीडा : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा : मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई उपांत्यपूर्व फेरीत

अन्य क्रीडा : राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो : मुंबई उपनगर, बिड, रायगडची विजयी घोडदौड

अन्य क्रीडा : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा: श्रीकांत वल्लाकाठी, भक्ती धांगडे यांच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व

अन्य क्रीडा : दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्णपदक

अन्य क्रीडा : दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन्ही संघ

अन्य क्रीडा : दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

अन्य क्रीडा : दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताची विजयी सलामी

अन्य क्रीडा : दक्षिण आशियाई गेम्सचे जेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय खो-खो संघ सज्ज

अकोला : पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य