शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

अकोला : आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम!

अकोला : आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड

अन्य क्रीडा : खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

अन्य क्रीडा : राष्ट्रीय खो खो स्पर्धा :  महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी  

अन्य क्रीडा : खो-खो : ठाणे आणि पुणे यांच्यात होणार रंगतदार लढत

नाशिक : तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम

नाशिक :  खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

अन्य क्रीडा : खो खो : श्री समर्थाला दुहेरी मुकुट

अन्य क्रीडा : खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

अन्य क्रीडा : फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : सलग सतव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट