लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खो-खो

खो-खो

Kho-kho, Latest Marathi News

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.
Read More
आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम! - Marathi News |  Inter University Women kho kho: Mumbai, Pune team dominated! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम!

आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम आहे. ...

आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Inter University Kho-Kho Competition: University teams in Maharashtra winning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड

मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठ संघांनी आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत धडक दिली. ...

खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Kho-Kho Competition: The winning streak of both teams of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

महाराष्ट्राने ओडिसाचा 16 - 9 असा एक डाव 7 गुणांनी धुव्वा उडवला.  ...

राष्ट्रीय खो खो स्पर्धा :  महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी   - Marathi News | National Kho Kho Championship: Both teams of Maharashtra win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय खो खो स्पर्धा :  महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी  

महाराष्ट्राच्या संघाने मध्यभारत संघाचा एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. ...

खो-खो : ठाणे आणि पुणे यांच्यात होणार रंगतदार लढत - Marathi News | Kho Kho: A big fight between Thane and Pune | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो-खो : ठाणे आणि पुणे यांच्यात होणार रंगतदार लढत

उपउपांत्य सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगराचा १६-१४ असा पराभव केला. ...

तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम - Marathi News | Bharveer Budruk Vidyalaya's first in the taluka level kho-kho competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम

नांदूरवैद्य : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित आहुर्ली येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय क्र ीडा स्पर्धा प्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते आहुर्लीचे सरपंच यांच्या प्रमुख ...

 खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Kho-Kho Championship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

खो खो : श्री समर्थाला दुहेरी मुकुट - Marathi News | Kho Kho: Sri Samartha won double crown | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो खो : श्री समर्थाला दुहेरी मुकुट

अटीतटीच्या झुंजीत समर्थने जिंकल्या दोन्ही लढती ...