शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

अन्य क्रीडा : फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत  

अन्य क्रीडा : फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

अन्य क्रीडा : राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकूट; प्रतीक, काजल सर्वोत्तम खेळाडू 

अन्य क्रीडा : डेरवणमध्ये भव्य क्रीडा महोत्सव सुरू; खो-खो, कबड्डी, फुटबॉलचा थरार

अन्य क्रीडा : राज्यस्तरीय खो-खो : रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे

अन्य क्रीडा : राज्यस्तरीय खो खो : रा. फ. नाईक, शिवभक्त, छत्रपती, आर्यन-रत्नागिरी उपांत्यफेरीत

अन्य क्रीडा : खो-खो : अमर हिंद मंडळाचा फक्त एका गुणाने पराभव

अन्य क्रीडा : पोरानं नाव काढलं; घरकामं करून कुटुंब सांभाळणाऱ्या आईला शिवछत्रपती पुरस्काराची भेट!

अन्य क्रीडा : अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद

अन्य क्रीडा : खो-खो: महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी अजिंक्य