शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

अन्य क्रीडा : खो-खो : दोन्ही विभागांत श्री समर्थ संघ अंतिम फेरीत

अन्य क्रीडा : खो-खोमध्ये यजमान महाराष्ट्राला ‘सुवर्ण’ चौकाराची संधी!

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2019 : खो-खो मध्ये महाराष्ट्राची शानदार सलामी

अन्य क्रीडा : पश्चिम विभाग खो-खो स्पर्धा : मुंबई विद्यापीठ संघाला जेतेपद

अहिल्यानगर : ‘खो-खो’ खेळालाही ग्लॅमर येईल : हेमंत टाकळकर

अन्य क्रीडा : खो-खो : महाराष्ट्राची मुलं-मुली हुशार; राष्ट्रीय स्पर्धेत पटकवले अजिंक्यपद

अन्य क्रीडा : खो-खो : पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्र, हिंदकेसरी, विहंग उपांत्य फेरीत

अन्य क्रीडा : खो-खो : एकलव्य क्रीडा मंडळ व हिंदकेसरीची विजयी घोडदौड

अन्य क्रीडा : उद्यापासून ठाणे महापौर चषक खो-खो स्पर्धेला सुरूवात

अन्य क्रीडा : खो-खो : उस्मानाबाद व सोलापूर ने मारली बाजी