लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर पूर

कोल्हापूर पूर

Kolhapur flood, Latest Marathi News

Kolhapur Flood News And Updates in Marathi: कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची पथके दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
Read More
Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम - Marathi News | Flood: Compensation for vehicle damage due to floods, but ...; know about What to do and what not | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Flood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम

Car Damage in Flood: अनेकदा नैसर्गित आपत्तीमुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. पुरामुळे लोकांचे जीव वाचवणं महत्वाचे असते. परंतु लोकांच्या गाड्या पुरात वाहून जातात. खराब होतात. त्यावेळी काय करावं हे आपण जाणून घेऊया.. ...

Maharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर - Marathi News | Maharashtra Flood : Floods kill 112, displace 1 lakh 35 thousand by ndrf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर

पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू लपून राहत नाहीत, बेघर झालेल्यांचा, आप्तेष्ट गमावलेल्यांचा टाहो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील पूरदुर्घटनेत तब्बल 112 जणांनी आपली जीव गमावला असून 53 जण जखमी झाले आहेत. ...

Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला - Marathi News | Kolhapur Flood: Migration of more than one lakh people; In two days the pattern of rain changed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood: कोल्हापूर का बुडालं? एक लाखाहून अधिक जणांचे स्थलांतर; दोन दिवसांत पावसाचा पॅटर्न बदलला

कोल्हापूरची राधानगरी व काळम्मावाडी ही दोन प्रमुख धरणे भरली नसतानाही महापूर आला त्याचे पडलेला प्रचंड पाऊस हे एक महत्त्वाचे नैसर्गिक कारण आहेच ...

कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप, पूरस्थिती मात्र गंभीरच - Marathi News | Rainfall in Kolhapur city, however, the situation is serious | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप, पूरस्थिती मात्र गंभीरच

Kolhapur : पावसाने उघडीप दिल्यामुळे शहरात नागरीकांनी महापूर पहाण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती, परंतु त्यांना पुलावर येण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. ...

Maharashtra Flood : पुरग्रस्तांचे अश्रूतांडव शब्दापलीकडचे, निसर्ग संकटापुढे तुकाराम मुंढेही नि:शब्द - Marathi News | Maharashtra Flood : Tukaram Mundhe is also silent in the face of natural calamities of flood, kolhapur and mahad tragidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Flood : पुरग्रस्तांचे अश्रूतांडव शब्दापलीकडचे, निसर्ग संकटापुढे तुकाराम मुंढेही नि:शब्द

Maharashtra Flood : कोकणातील भयानक पूरपरिस्थितीमुळे कोकणी बांधव अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र पुढे येतोय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा... या कवितेतील पंक्तीप्रमाणे कोकणवासीय पुन्हा नव्या घरट्यांसाठी जोमाने कामाला लागणार आहेत. ...

Udayanraje bhosale :दिल्लीत असलो तरी लक्ष महाराष्ट्रातच, उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर - Marathi News | Udayanraje bhosale : Though in Delhi, only in Maharashtra, Udayan Raje gave patience to the flood victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Udayanraje bhosale :दिल्लीत असलो तरी लक्ष महाराष्ट्रातच, उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

Udayanraje bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसुबक अकाऊंटवरुन भली मोठी पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, ...

Kolhapur Flood : NDRF जवानांमुळे वाचले बाळाचे प्राण, करतायंत चोवीस-24 तास काम - Marathi News | Kolhapur Flood : Salute to work ... NDRF jawans work 24 hours a day in flood, save life of born baby | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood : NDRF जवानांमुळे वाचले बाळाचे प्राण, करतायंत चोवीस-24 तास काम

एनडीआरएफ जवानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, या जवानाने हातात लहान जन्मलेलं मूल घेतलं आहे, अतिशय भावूक आणि मृत्यूच्या तांडवातही जगण्यास बळ देणारा हा क्षण वाटतो. ...

Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या - Marathi News | Kolhapur Flood : Idol example of hundu-muslim helpness in floods of kolhapur, and rows of people were sitting in the madarasha in kolhapur shiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Flood : महापूराच्या तडाख्यात धर्माच्या भिंती वाहिल्या, मदरशातही जेवणाच्या पंगती बसल्या

कोल्हापूरमध्ये शुक्रवारी दिवसभर अतीवृष्टी झाल्यानंतर आख्खं शहर जलमय झालं. शहरात जाणारी सर्वच वाहनं शहराबाहेरच थांबवण्यात आली आहेत. ...