शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

महाराष्ट्र : कुंभमेळ्याला अडीच हजार कोटी अन् पूरग्रस्तांना १५४ कोटींची मदत !

राष्ट्रीय : नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

राष्ट्रीय : नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी पाय धुतल्याची लाज वाटते; 'त्या' सफाई कामगारांचे मत

राष्ट्रीय : मोदींच्या बचत खात्यातून कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी 21 लाखांची मदत 

सोशल वायरल : स्वतंत्र भारतातील पहिल्या कुंभमेळ्याचे दुर्मिळ फोटो

महाराष्ट्र : बम बम भोले..! मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यात केलं स्नान

नांदेड : सीईओ निघाले विमानाने कुंभमेळ्याला

राष्ट्रीय : Video: ...अन् मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले!

राष्ट्रीय : माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो