शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

महाराष्ट्र : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बनल्या आखाड्याच्या महामंडलेश्वर

महाराष्ट्र : कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात; चार ठार

राष्ट्रीय : कुंभमेळ्यामध्ये पुन्हा अग्नितांडव; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले 

राष्ट्रीय : कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी

महाराष्ट्र : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’ 

संपादकीय : निर्मोहित्वामागील प्रेरणा महत्त्वाच्या !

जरा हटके : स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी

राष्ट्रीय : कुंभच्या भव्यतेला राजकीय दिव्यतेची जोड, राष्ट्रपती, पंतप्रधानांचेही दौरे, अनेक मान्यवरांची कुंभनगरीत हजेरी

राष्ट्रीय : इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

अकोला : कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!