लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
बम बम भोले..! मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यात केलं स्नान - Marathi News | Devendra Fadnavis takes holy dip at Kumbh, offers prayers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बम बम भोले..! मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यात केलं स्नान

मुंबई : देशभरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणीही मोठी गर्दी झाली आहे. तसेच, महाशिवरात्रीनिमित्त उत्तर प्रदेशातील ... ...

सीईओ निघाले विमानाने कुंभमेळ्याला - Marathi News | CEO flew up to Kumbh Mela | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीईओ निघाले विमानाने कुंभमेळ्याला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. ...

Video: ...अन् मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले! - Marathi News | Video: ... and Modi washed the feet of the workers who cleaned the Kumbh Mela! in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ...अन् मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कामगारांचे पाय धुतले!

मोदींनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर अक्षयवडाची पूजा करुन तेथील हनुमंतांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. ...

माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो - Marathi News | See the drone photos in the Kumbh Mela for bathing for the Maghi Purnima ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बनल्या आखाड्याच्या महामंडलेश्वर - Marathi News | Sadhvi Pragya Singh Thakur became Mahamandaleshwar of the akhada in kumbh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर बनल्या आखाड्याच्या महामंडलेश्वर

मंगळवारी माघी पौर्णिमेनिमित्त कुंभमेळ्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भारत भक्ती आखाड्याचा प्रमुख बनविण्यात आले आहे. ...

कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात; चार ठार - Marathi News | Bus accident returning from Kumbh Mela to Nagpur; Four killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात; चार ठार

सर्व प्रवासी प्रयागराजहून नागपूरला जात होते. वाटेत येताना मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस उलटली. ...

कुंभमेळ्यामध्ये पुन्हा अग्नितांडव; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले  - Marathi News | Fair in Kumbh Mela in Prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यामध्ये पुन्हा अग्नितांडव; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले 

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. ...

कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी - Marathi News | Photos of women bathing in Ganges during Kumbh Mela were published | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आली बंदी

कुंभमेळ्यादरम्यान गंगेत आंघोळ करणा-या महिलांचे फोटो प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुद्रित व दर्श माध्यमांना दिले आहेत. गंगेच्या घाटाच्या १०० मीटर परिसरातील फोटोंवरही उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ...