लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’  - Marathi News | published the Maharashtra's chitrapataka in prayagraj kumbh mela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रयागराज येथील कुंभमेळ्यात फडकल्या महाराष्ट्राच्या ‘चित्रपताका’ 

कुंभ मधील वातावरण,सांस्कृतिक  महत्व, कुंभ विषयीच्या आख्यायिका, आखाडे साधु- महंत या अनुभूतीवर आधारित प्रत्येकी ३ चित्रकृती चित्रकारांनी तयार केली. ...

निर्मोहित्वामागील प्रेरणा महत्त्वाच्या ! - Marathi News | Engineers to management graduates, 10000 to turn Naga sadhus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्मोहित्वामागील प्रेरणा महत्त्वाच्या !

मनुष्यजन्म हा मोठ्या पुण्यकर्माने लाभतो असे म्हणतात, मग तसे असताना आणि शिवाय कौटुंबिक सौख्य-संपन्नता लाभूनही कुणाच्या मनाला आत्महत्येचा विचार का शिवावा, हा प्रश्न जसा बुचकळ्यात टाकणारा आहे तसाच किंवा तितकाच; आनंदी आयुष्याची स्वप्ने उबवायची सोडून चांग ...

स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी - Marathi News | the toilet cafe at kumbh delivers a unique message | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी

कुंभच्या भव्यतेला राजकीय दिव्यतेची जोड, राष्ट्रपती, पंतप्रधानांचेही दौरे, अनेक मान्यवरांची कुंभनगरीत हजेरी - Marathi News | President's & PM visits Kumbhnagari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभच्या भव्यतेला राजकीय दिव्यतेची जोड, राष्ट्रपती, पंतप्रधानांचेही दौरे, अनेक मान्यवरांची कुंभनगरीत हजेरी

कुंभमेळ्यात साधुसंतांसोबतच भाविकांसाठीही उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा व एकूणच बडदास्त पाहता, या मेळ्याची भव्यता नजरेत भरत असतानाच त्याला आजवर कधीही लाभली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात राजकीय दिव्यतेची जोड लाभून गेल्याचेही प्रकर्षाने दिसून येत आहे. ...

इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू - Marathi News | Engineer to MBA ... In the Kumbh Mela, 10 thousand graduates have become Nagasadhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअर ते एमबीए... कुंभमेळ्यात तब्बल 10 हजार पदवीधारक बनले नागासाधू

प्रयागराजमध्ये 29 वर्षीय शंभू गिरी नागा साधूची दिक्षा घेण्याच्या वाटेवर निघाला आहे. त्याने युक्रेनमधून मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. ...

कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले! - Marathi News | Khandelwal family in Akola looted in railway train while going to Kumbh Mela | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुंभमेळ्याला जाताना अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांना रेल्वेगाडीत लुटले!

अकोला: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात रेल्वेगाडीने जात असताना, अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून अकोल्यातील खंडेलवाल कुटुंबीयांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज लुटून ने ...

कोटींच्या हिऱ्यांवर हात साफ करणारा होता कुंभमेळ्यात - Marathi News | It was the cleansing of hands on crores of gems in Kumbh Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोटींच्या हिऱ्यांवर हात साफ करणारा होता कुंभमेळ्यात

वेशांतर करून देत होता पोलिसांना गुंगारा; बीकेसी पोलिसांकडून अटक ...

धूम्रपान सोडा, रामदेव बाबांचं कुंभमेळ्यातील साधूंना आवाहन - Marathi News | Yog guru Ramdev urged saints and seers at the Kumbh Mela to quit smoking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धूम्रपान सोडा, रामदेव बाबांचं कुंभमेळ्यातील साधूंना आवाहन

'आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही, मग तुम्ही का करता? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे', असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ...