लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजनेचा

Ladki Bahin Yojana News

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Ladki Bahin Yojana 
Read More
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी! - Marathi News | Ladki Bahin Yojana When will you get the money for December month of 'Ladki Bahin' Yojana? The CM Eknath shinde gave good news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

Ladki Bahin Yojana : CM शिंदेंकडून लाडक्या बहिणींसाठी पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी...! ...

लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..." - Marathi News | Will Mukhyamantri Ladki Bahin Yojan continue Nana Patole replay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...

... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ... Thus Maharashtra will become poor; Raj Thackeray's attack on Ladaki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अशाने महाराष्ट्र कंगाल होईल; लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंचा घणाघात

लाडक्या बहिणीसाठीच्या या योजनेमुळे महिला वर्ग लांब जाईल या भितीने विरोधकांनीही आधी केलेला विरोध शांत करून आमचे सरकार आले तर महिन्याला ३००० रुपये देणार इथपर्यंत भूमिका बदलली होती. यावर आता राज ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.  ...

कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास - Marathi News | Ladaki Bahin Yojana will not be closed, CM Shinde trusts the public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

म्हणून ‘लाडक्या बहिणीं’ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Ladki Bahin Yojana already paid five installments then Rs 2000 said CM Eknath Shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :म्हणून ‘लाडक्या बहिणीं’ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे

चंद्रकांत पाटील यांना शिंदेसेनेतर्फे उमेदवारी; मुक्ताईनगर येथे सोमवारी झाला महायुतीचा मेळावा ...

ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक - Marathi News | Ladki bahin yojna aadhar seeding : Ladki bahin yojna money deposited in which bank account? Check by entering Aadhaar number | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ladki bahin yojna aadhar seeding : लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्या बँकेच्या खात्यात जमा? आधार नंबर टाकून असे करा चेक

लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक कोणत्या खात्यात आले आहे ते कसे चेक करा या विषयी वाचा सविस्तर (ladki bahin yojna aadhar seeding) ...

सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन - Marathi News | Maharashtra Election 2024- After coming government will give two thousand rupees to Ladki Bahin; CM Eknath Shinde assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन

लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त - Marathi News | We don't need sarees we need development Sarees given by leader thrown on road in Indapur women angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त

वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा नाही, साड्यांचे आमिष दाखवून तुम्ही मते मागता, विकास कुठंय अशी थेट विचारणा या महिलांनी केली ...