लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Oscar 2022मध्ये लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा झाला नाही उल्लेख, नेटकरी संतापले - Marathi News | Lata Mangeshkar and Dilip Kumar were not mentioned in Oscar 2022, netizens got angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2022मध्ये लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचा झाला नाही उल्लेख, नेटकरी संतापले

Oscar 2022: ऑस्कर २०२२ मध्ये दरवर्षीप्रमाणे, मेमोरियल सेक्शनमध्ये गेल्या वर्षभरात कलाविश्वातील गमावलेल्या अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वांना आणि अभिनेत्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. मात्र, ऑस्कर सोहळ्यात दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि प्रसिद्ध अभिनेते दि ...

गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे - Marathi News | mns chief raj thackeray asked nitin gadkari to make big project and give name of lata mangeshkar remembers memories pandit hrudaynath mangeshkar lifetime achievement award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी दिला आपल्या आठवणींना उजाळा. गडकरींकडे केली मोठी विनंती. ...

'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'; अग्निहोत्रींनी सांगितला किस्सा! - Marathi News | lata mangeshkar promised to sing for the kashmir files says vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लता मंगेशकर 'The Kashmir Files' चित्रपटात गाणार होत्या एक गाणं, पण...'

चित्रपटात दिवंगत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर एक गाणं गाणार होत्या. पण ते शक्य होऊ शकलं नाही.  ...

Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा - Marathi News | 100 crore fund for Bharat Ratna Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya, announced by Ajit Pawar in Maharashtra Budget Session 2022-23 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2022 : या अर्थसंकल्पात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  ...

Video: दत्तात्रय भरणेंच्या पत्नी सारिका भरणे थिरकल्या 'परदेशिया' गाण्यावर... - Marathi News | Dattatraya Bharane wife Sarika Bharane dance at the song Pardesiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: दत्तात्रय भरणेंच्या पत्नी सारिका भरणे थिरकल्या 'परदेशिया' गाण्यावर...

महिला दिनाचे औचित्य साधुन इंदापूरात कोव्हीड योद्ध्यांच्या सन्मानार्थ आयोजित लतायुग कार्यक्रमात सारिक यांनी 'परदेशीया' या गाण्यावर ठेका धरत डान्स केल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे ...

'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली - Marathi News | rss mohan bhagwat pays homage to lata mangeshkar in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते... ...

Lata Mangeshkar : लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती - Marathi News | Family should guide for lata mangeshkar memorial Request from minister Amit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींच्या स्मारकासाठी कुटुंबाने मार्गदर्शन करावे; अमित देशमुख यांची विनंती

Lata Mangeshkar : देशमुख यांनी गुरूवारी मंगेशकर कुटुंबीयांची घरी जाऊन सांत्वना भेट घेतली. ...

जयप्रभा स्टुडिओ, मंगेशकर आणि कोल्हापूर - Marathi News | spacial article on kolhapur chatrapati rajaram maharaj Jayaprabha Studio Mangeshkar family and Kolhapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जयप्रभा स्टुडिओ, मंगेशकर आणि कोल्हापूर

भालजींचे दुमजली घर, लता मंगेशकर राहात त्या खोलीसह जयप्रभाचे जुने वैभव विकले जाताच कोल्हापूरकर पुन्हा संतापले आहेत... पुढे काय होईल? ...