लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा निर्यात वाढली; कसा राहील बाजारभाव? - Marathi News | Gram exports increased compared to previous year; How will the market price be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा निर्यात वाढली; कसा राहील बाजारभाव?

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे. ...

लातूर जिल्ह्यात आरटीईच्या जागा २२ हजार; अर्ज आले केवळ एक हजार ! - Marathi News | 22 thousand RTE seats in Latur district; Only one thousand applications came! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आरटीईच्या जागा २२ हजार; अर्ज आले केवळ एक हजार !

पालकांची अर्ज भरण्याकडे पाठ, अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ ...

'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका - Marathi News | PM Modi in Maharashtra: '10 years ago there was a government of remote control...' PM Modi strongly criticizes Congress from Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

'2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.' ...

औराद शहाजानीला पुन्हा उष्णतेचा तडाखा; तापमानाचा पारा ४३ अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | Aurad Shahjani temperature at 43 degree Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीला पुन्हा उष्णतेचा तडाखा; तापमानाचा पारा ४३ अंशांवर, रस्त्यांवर शुकशुकाट

औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातील ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. ...

लातूरात रेकाॅर्डवरील ३ हजार ६६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई ! - Marathi News | Action against 3 thousand 663 criminals on record in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात रेकाॅर्डवरील ३ हजार ६६३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई !

लातूर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले असून, अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. ...

पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला - Marathi News | Combing operation of the police, 18 swords, dangerous weapons seized 70 lakh worth of goods seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचे काेम्बिंग ऑपरेशन, १८ तलवारी, घातक शस्त्र जप्त! ७० लाखांचा मुद्देमाल पकडला

लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. ...

Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Todays Sorghum maize and tur market price in market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : पांढऱ्या ज्वारीला सरासरी काय भाव मिळाला? वाचा आजचे ज्वारीचे बाजारभाव 

आज रविवार असल्याने केवळ लातूर जिल्ह्यातील औसा बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीची आवक झाली. ...

अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी - Marathi News | lok sabha election Ab ki bar, desh mein janata ki sarkar Buying MLAs for crores of rupees in Maharashtra, step of defection says Priyanka Gandhi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी

महागाई वाढली, शेतमालाला भाव नाही, महिला, दलित सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान जगभ्रमण करीत आहेत. ...