लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाचनालय

वाचनालय

Library, Latest Marathi News

ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी - Marathi News | E-Library will make wise students in future: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी

महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...

कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये वाचकांअभावी ओस - Marathi News | Libraries in Kawatha Maha taluka lack moisture for readers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये वाचकांअभावी ओस

महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे. ...

महापुराच्या तडाख्यात सांगली नगरवाचनालयाची जुनी ग्रंथसंपदा भिजली - Marathi News | Threat to Municipal Court: Old bookstore is drenched in mayor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापुराच्या तडाख्यात सांगली नगरवाचनालयाची जुनी ग्रंथसंपदा भिजली

सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. ...

विद्यार्थिनींनी रानफूल योजनेतून घडवले प्रौढ साक्षर - Marathi News | Adult literacy created by the students through the wildflower scheme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यार्थिनींनी रानफूल योजनेतून घडवले प्रौढ साक्षर

सेवासदन शाळेचा प्रयोगशील उपक्रम : विद्यार्थिनी झाल्या शिक्षिका ...

शासनाचे ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल - Marathi News | A step towards modernization of government libraries | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शासनाचे ग्रंथालयांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल

 सार्वजनिक ग्रंथालय अधिनियमात सुधारणा करण्यासाठी तयारी  ...

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी - Marathi News | The centenary of 'Balwant Library'; which began with the promotion of Marathi in Nizam Era | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात ...

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार - Marathi News | Revenue Library at the Collector's Office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलविषयक पुस्तकांचा खजिना एकाच ठिकाणी मिळणार

जिल्हा प्रशासनाची बहुतांश सूत्रे याच विभागाकडे असतात. केवळ प्रशासनच नव्हे, तर जिल्ह्यातील सामान्यांतील सामान्य जनतेचा कधी ना कधी महसूल विभागाशी संपर्क येतच असतो. ...

नागपूर महापालिकेच्या वाचनालयातही नाही पाणी  - Marathi News | There is no water in Nagpur Municipal Library | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महापालिकेच्या वाचनालयातही नाही पाणी 

शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे. ...