लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
दिवाळीनंतर कसं कराल घरच्याघरी बॉडी डीटॉक्स; घ्या ३ सोप्या रेसिपी, तब्येतीत दिसेल बदल - Marathi News | How To Detox Body After Diwali Ayurvedic Remedy : How to do body detox at home after Diwali; Take 3 simple recipes, see the change in health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीनंतर कसं कराल घरच्याघरी बॉडी डीटॉक्स; घ्या ३ सोप्या रेसिपी, तब्येतीत दिसेल बदल

How To Detox Body After Diwali Ayurvedic Remedy : अपचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत तर होतेच पण बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारखे त्रासही दूर होतात. ...

दिवाळीच्या सुट्टीत व्हा फ्रेश, नव्या जोमाने कामाला लागायचं तर करा फक्त ३ गोष्टी... - Marathi News | How to Make Yourself Fresh In Diwali Vacation : Be fresh during Diwali vacation, just do 3 things if you want to start work with new vigor... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या सुट्टीत व्हा फ्रेश, नव्या जोमाने कामाला लागायचं तर करा फक्त ३ गोष्टी...

How to Make Yourself Fresh In Diwali Vacation : सणवार झाल्यावर जेव्हा आपण नेहमीच्या रुटिनमध्ये येतो, तेव्हा आपल्याला शरीरात या दगदगीचा ताण जाणवायला लागतो. ...

दिवाळीत खादाडी तर होणारच; पोटाला त्रास होऊ नये म्हणून तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी... - Marathi News | Diet Tips For Diwali Celebration by Dietician : More Eating will happen in Diwali; Experts say 5 things to avoid stomach upset... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत खादाडी तर होणारच; पोटाला त्रास होऊ नये म्हणून तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी...

Diet Tips For Diwali Celebration by Dietician : फराळाच्या पदार्थाचे फायदे असले तरी आपली आत्ताची बदलेली जीवनशैली लक्षात घेता या काळात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ...

Vegetarian Food are High in Protein : मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल - Marathi News | Vegetarian Food are High in Protein : These 5 vegetarian food are high in protein and best meat alternatives | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल

Vegetarian Food are High in Protein : सोया हा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी चांगला पर्याय आहे. सोया हा प्रथिनांचा उच्च स्रोत आहे. ...

Diwali Cholesterol Control Tips : भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं - Marathi News | Cholesterol Control Tips : One mistake in diwali celebration can increase bad cholesterol know what to do or not to do | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं

Cholesterol Control Tips : सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्नपदार्थ खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल. ...

World Osteoporosis Day 2022 : हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून आहाराबाबत ४ नियम...झीज वेळेत टाळा - Marathi News | World Osteoporosis Day 2022 : 4 Diet Rules To Avoid Brittle Bones...Prevent Osteoporosis In Time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Osteoporosis Day 2022 : हाडे ठिसूळ होऊ नयेत म्हणून आहाराबाबत ४ नियम...झीज वेळेत टाळा

World Osteoporosis Day 2022 Diet Tips for Strong Bones : हाडांचे पोषण व्हावे यासाठी आहार चांगला असणे अतिशय गरजेचे असते. ...

रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागतच नाही? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय, लागेल गाढ झोप - Marathi News | Ayurveda Doctor Ankit Share 3 Ayurvedic Herbs To Sleep Fast End Better : Can't sleep lying in bed at night? Experts say 3 solutions, need deep sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागतच नाही? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय, लागेल गाढ झोप

Ayurveda Doctor Ankit Share 3 Ayurvedic Herbs To Sleep Fast End Better : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अंकित झोप न येण्यासाठी ३ औषधी वनस्पतींची माहिती देतात. ...

दात किडतील म्हणून गोड खात नाही? ५ उपाय, दातही किडणार नाहीत, गोडही प्रमाणात खाता येईल.. - Marathi News | 5 Ways to Protect Teeth if you are Eating Sweets : Don't eat sweets because your teeth will rot? 5 solutions, teeth will not decay, sweet can be eaten in quantity.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात किडतील म्हणून गोड खात नाही? ५ उपाय, दातही किडणार नाहीत, गोडही प्रमाणात खाता येईल..

5 Ways to Protect Teeth if you are Eating Sweets : सणावाराच्या दिवसांत किंवा एरवीही गोड खाल्ल्यास आवर्जून करायला हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या ते पाहूया... ...