लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये लवकरच उभारणार वामनदादा कर्डक यांचा पुतळा; महापालिका प्रशासनाची मिळाली मंजुरी - Marathi News | A statue of Vamandada Kardak to be erected in Aurangabad soon; Municipal administration's approval | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये लवकरच उभारणार वामनदादा कर्डक यांचा पुतळा; महापालिका प्रशासनाची मिळाली मंजुरी

वामनदादा हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कार्याची व थोर विचारांची जनतेला जाणीव व्हावी व प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  ...

सुधा खराटे लिखित ह्यअबोल झाली सतारह्ण कथासंग्रहाचे प्रकाशन - Marathi News | Publication of a collection of seventeen stories written by Sudha Kharate | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुधा खराटे लिखित ह्यअबोल झाली सतारह्ण कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे लिखित 'अबोल झाली सतार' या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ...

सिध्रेण" ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित - Marathi News | Published the fourth edition of the book "Sidhren" | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सिध्रेण" ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित

literature, Religious programme, kolhapur हार्दायन, श्री दत्त देवस्थान मठ, आडी, ता. निपाणी, जि. बेळगांव येथील परमपूज्य परमात्मराज महाराज लिखित, कोरोना महामारीवर आधारित सिध्रेण या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवार दि. 16 नोव्हेंबरला पार पडले ...

पाटण तालुक्यात रुजतेय वाचन संस्कृती, शिक्षकांचा उपक्रम : वाचनाची गोडी - Marathi News | Reading culture rooted in Patan taluka, teacher's activity: sweetness of reading | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यात रुजतेय वाचन संस्कृती, शिक्षकांचा उपक्रम : वाचनाची गोडी

literature, coronavirus, mobile, teacher, sataranews कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शाळा बंद आहेत. मुलांना बाहेर खेळण्यास बंदी आहे. मोबाईलवर शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासातून लहान मुलांना सध्या वाचनाची आवड निर्माण झाली आहे. ...

ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन - Marathi News | G.P. Manurkar who energizes rural literature passed away | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामीण साहित्याला उर्जा देणारे प्राचार्य ग.पि. मनूरकर यांचे निधन

नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  करण्यात आले. ...

लेखक सुरेशचंद्र गुप्ते यांचे निधन - Marathi News | Writer Suresh Chandra Gupte passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लेखक सुरेशचंद्र गुप्ते यांचे निधन

artist, autharwriter, kolhpaurnews प्रतिभानगर येथील लेखक व कवी सुरेशचंद्र दत्तात्रय गुप्ते (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले विनय, नचिकेत, मुलगी संहिता, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...

आता अ‍ॅपवरून सांगा कुठलं पुस्तक हवंय - Marathi News | Now tell me which book you want from the app | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता अ‍ॅपवरून सांगा कुठलं पुस्तक हवंय

literature, library, Ratnagirinews सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अ‍ॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध ...

आता 'बोलिले जे- संवाद एलकुंचवारांशी' ग्रंथरूपात वाचकांच्या भेटीला येणार - Marathi News | Now, the book 'Bolile J-Samvad Elkunchwar' will be available to the readers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता 'बोलिले जे- संवाद एलकुंचवारांशी' ग्रंथरूपात वाचकांच्या भेटीला येणार

नाटक म्हणजे काय, अनुभवाचे रुपांतर अभिव्यक्तीमध्ये कसे होते असे नानाविध पैलू जाणून घेणार ...