शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मी पंतप्रधान मोदींसारखा देव नाही; राहुल गांधी अडकले धर्मसंकटात, म्हणाले...

राष्ट्रीय : शपथविधी झाला, खातेवाटप आटोपलं, आता या तारखेपासून सुरू होणार लोकसभेचं अधिवेशन

राष्ट्रीय : Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण

संपादकीय : आजचा अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका!

संपादकीय : विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!

मुंबई : नोटाचा टक्का वाढतोय; राज्यात ४,१५,५८० मते, मुंबई, धुळ्यात मताधिक्यापेक्षा जादा मते

मुंबई : बांगलादेशी नागरिकांनी केले लोकसभा निवडणुकीत मतदान!, ‘एटीएस’कडून चौघांना बेड्या

मुंबई : मतमोजणीत घोळ : अमोल कीर्तिकरांचे आयोगाला पत्र

राष्ट्रीय : फाजील आत्मविश्वास बाळगलेल्या नेत्यांना निकालाने दाखवला आरसा, संघाच्या मुखपत्राची टीका

बीड : बीडमध्ये 'तुतारी'ला चुकून नाही विश्वासाने मते; अशोक थोरात म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे...