शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

लोकमत शेती : Maharashtra Farmer : कापूस, साेयाबीन व संत्र्याचे काेसळलेले दर, अन्... अखेर शेतकऱ्यांनी उतरविला सत्ताधाऱ्यांचा रंग

नागपूर : रामटेकच्या पराभवाचे खरे व्हिलन बावनकुळेच, महायुतीत वादाची ठिणगी

राष्ट्रीय : थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ...; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?

राष्ट्रीय : ईव्हीएम जिंदा है की मर गया; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, पुढची ५ वर्षे तरी...

राष्ट्रीय : मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू

राष्ट्रीय : NDAकडून सत्तास्थापनेचा दावा, INDIAची माघार; मात्र दीदी सक्रिय, ही चाल यशस्वी झाल्यास अडचणीत येईल मोदी सरकार

राष्ट्रीय : 'काँग्रेसला 3 निवडणुकांमध्ये जितक्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळाल्या'- नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : काही लोक मत देतात तर काही कानाखाली; कंगना रणौतला सहानुभूती देत संजय राऊतांचा खोचक टोला

परभणी : जाधव, जानकर वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त

महाराष्ट्र : जुन्या अनुभवावरून सांगतो, मोदींना समर्थन करत असाल तर...; आदित्य ठाकरेंचं TDP आणि JDU ला आवाहन