लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत इन्शुरन्स समिट

लोकमत इन्शुरन्स समिट, मराठी बातम्या

Lokmat insurance summit, Latest Marathi News

लोकमत इन्शुरन्स समिटची पहिली आवृत्ती ग्राहक, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान द्वारे विमा कंपन्यात होणारी फसवणूक टाळणे यावर केंद्रित केली आहे. इन्शुरन्स क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी आणि इतर महत्वाच्या घडामोडी ग्राहकांसमोर आणण्यासाठी, लोकमत इन्शुरन्स समिट, १९ सप्टेंबर रोजी सहारा स्टार हॉटेल येथे होणार आहे.
Read More
विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट' - Marathi News | Lokmat Insurance Summit 2019, an innovative initiative for insureds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमाधारकांना उपयुक्त टिप्स अन् ट्रिक्स देणारी 'लोकमत इन्शुरन्स समिट'

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या मेनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झेक्यूटीव्ह ऑफिसर विभा पडाळकर आणि अनेक मान्यवर यांची उपस्थिती असणार आहे. ...