लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत मराठी दिल्ली आवृत्ती

लोकमत मराठी दिल्ली आवृत्ती

Lokmat marathi delhi edition, Latest Marathi News

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह नाशिक जिल्ह्यातही नंबर १ - Marathi News | The 'Lokmat' newspaper is also the number one in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह नाशिक जिल्ह्यातही नंबर १

नाशिक : ‘महाराष्टÑाचा मानबिंदू’ ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्टÑात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच नाशिक जिल्ह्यातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची नाशिक जिल्ह्यातील वाचकसंख्या ...

दिल्लीत मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी - सचिन तेंडुलकर - Marathi News | I am not happy to read Marathi paper in Delhi - Sachin Tendulkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी - सचिन तेंडुलकर

‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा गुरुवारी शुभारंभ झाला अन् पहिल्या दिवसाचा अंक शुक्रवारी दिल्लीतील मराठी जनांच्या हाती पडला. दिल्ली विमानतळावर मराठी पेपर पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आनंदित झाला. ...

उपराष्ट्रपतींमुळे आली बहार! राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत - Marathi News | Vice-President came out! Welcome to Marathi Marathi 'Marathi Lokmat' from Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतींमुळे आली बहार! राजधानी दिल्लीत ‘मराठी लोकमत’चे मराठीतून स्वागत

माध्यमांच्या स्वातंत्र्याची खणखणीत पाठराखण करताना ‘स्वयं-नियमना’च्या मुद्द्यावर ठेवलेले आग्रही बोट आणि मातृभाषेतच बोलण्या-वागण्या-विचार करण्याचा आग्रह धरताना फुलून आलेली भाषिक सौंदर्याची आतषबाजी... ...

मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन; लोकमत दिल्ली आवृत्तीचा शानदार प्रारंभ - Marathi News | Talk in the mother tongue! Vice President appeals; The spectacular start of Lokmat Delhi version | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन; लोकमत दिल्ली आवृत्तीचा शानदार प्रारंभ

‘जन्म देते ती माता, जिथे जन्म लाभतो ती जन्मभूमी, जिचा वारसा लाभतो ती मातृभूमी, आणि जी मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडली जाते, ती मातृभाषा या चार गोष्टींचा सन्मान हेच कोणाही व्यक्तीचे सर्वोच्च जीवनमूल्य असायला हवे. ...

वर्तमान परिस्थितीमध्ये माध्यमांची जबाबदारी वाढली - डॉ. मनमोहन सिंग - Marathi News | In the current situation, the responsibilities of the media increased - Dr. Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्तमान परिस्थितीमध्ये माध्यमांची जबाबदारी वाढली - डॉ. मनमोहन सिंग

लोकशाहीत प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी आहे. वर्तमान परिस्थितीत ही जबाबदारी अजून वाढलीच आहे, अशी भावना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली. ...