लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus Latest news

Lumpy skin disease virus, Latest Marathi News

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले
Read More
सांगली जिल्ह्यात पुन्हा 'लम्पी'चा शिरकाव, १२८९ जनावरे बाधित; पशुसंवर्धन विभाग सतर्क - Marathi News | Lumpy disease again in Sangli district, 1289 animals affected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पुन्हा 'लम्पी'चा शिरकाव, १२८९ जनावरे बाधित; पशुसंवर्धन विभाग सतर्क

दोन महिन्यात १०५ जनावरांचा मृत्यू : गुरांना लसीकरण सुरू ...

पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार - Marathi News | Livestock calves will also be vaccinated against lumpy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार

पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे. ...

राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | The speed of vaccination of cow bovine livestock in the state will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार

येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार. ...

Sangli: सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Sangli: Weekly cattle market in Sangli district, bullock cart race banned, district collector orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात जनावरांचे आठवडी बाजार, बैलगाडी शर्यतीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

Sangli: वर्षभरानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या केवळ ११ दिवसातच एक हजार ९२ जनावरे बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लम्पीला प्रतिबंध करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

सिंधुदुर्गात लम्पीचे थैमान, पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी, महाळुंगे गावात शेतकरी त्रस्त - Marathi News | Lumpy in Sindhudurg, three animals died in fifteen days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात लम्पीचे थैमान, पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी, महाळुंगे गावात शेतकरी त्रस्त

पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांचा बोजवारा  ...

राज्यात पुन्हा 'लम्पी' रोगाने काढले डोके वर! - Marathi News | In the state again, the 'lumpy' disease raised its head! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पुन्हा 'लम्पी' रोगाने काढले डोके वर!

राज्यात लम्पी त्वचारोगाचा धोका पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र असून सुमारे सहा हजार जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.  मागील ... ...

Sindhudurg: देवगड तालुक्यात लम्पीचे थैमान, ५५ गुरांना लागण, मुणगेत एका बैलाचा मृत्यू - Marathi News | Lumpy fever in Devgad taluka, 55 cattle infected, one bull died in Munge Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: देवगड तालुक्यात लम्पीचे थैमान, ५५ गुरांना लागण, मुणगेत एका बैलाचा मृत्यू

पशुवैद्यकीय विभागामार्फत गुरांवर उपचार सुरू करून लसीकरण करण्यात आले आहेत ...

सिंधुदुर्गात पुन्हा लम्पीचा उद्रेक, पशुपालक चिंतित  - Marathi News | Lumpy outbreak again in Sindhudurga, animal husbandry worried | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पुन्हा लम्पीचा उद्रेक, पशुपालक चिंतित 

जुलै महिन्यात दहा जनावरांचा मृत्यू  ...