शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

वर्धा : जनावरांवर खासगी व्यक्तींकडून उपचार, पशुपालकांना दीडशे रुपयांचा भुर्दंड

वर्धा : 480 गोवंशांना लम्पीची लागण; 22 जनावरांचा मृत्यू

सांगली : लसीकरणानंतरही लम्पीचा संसर्ग वाढता पाच दिवसांत ५३२ जनावरांना बाधा; ३६ बाधित जनावरांचा गेला बळी 

सांगली : सांगली जिल्ह्यात लम्पीने १० जनावरांचा मृत्यू, नवीन ११० बाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली

गोंदिया : जिल्ह्यात एकाच गावातील 62 जनावरे लम्पीने आजारी

अमरावती : Amravati | अडीच महिन्यांत लम्पीने दगावली ७५२ जनावरे, १६,२१४ बाधित

वर्धा : जनावरे पडताहेत आजारी, अन् अधिकारी आपापल्या घरी!

पुणे : Lumpy Skin Disease: राज्यात १०० टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण

सांगली : Lumpy Skin Virus: साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय

वर्धा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर पोहोचला 2.40 टक्क्यांवर