शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या 230 जागा असून, बहुमतासाठी आवश्यक सदस्यांचा आकडा 116 आहे.  भाजपा आणि काँग्रेस हे राज्यातील मुख्य पक्ष असून, त्यांच्यातच विजयासाठी चुरस आहे. गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता असून, सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Read more

राष्ट्रीय : Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

महाराष्ट्र : Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदेंमध्ये पोस्टर वॉर 

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election Results Live: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पुन्हा घेतली आघाडी

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, बसपाप्रमुख मायावतींची घोषणा 

संपादकीय : Assembly Election Results 2018: 'कमळ' कोमेजल्याने शिवसेनेच्या बाणाला धार, बार्गेनिंग पॉवर वाढणार!

महाराष्ट्र : तीन राज्यांतील निवडणुकीत मिळत असलेल्या यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे 

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

राष्ट्रीय : Assembly Election Results Live: हा पराभव म्हणजे जनतेचा राग; निकालानंतर शिवसेनेचा भाजपाविरोधी 'राग'