लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबीज

महाबीज

Mahabeej, Latest Marathi News

महाबीजचे आठ हजार क्विंटल बियाणे शिल्लक - Marathi News | Eight thousand quintals of Mahabeej seeds left | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाबीजचे आठ हजार क्विंटल बियाणे शिल्लक

सोयाबीनच्या ७ हजार ५०० क्विंटल बियाण्यांसह इतर पिकांचे जवळपास ५०० क्विंटल बियाण्यांची विक्रीच होऊ शकलेली नाही. ...

देशी बीटी कपाशीचे उत्पादन वाढविणार! - अनिल भंडारी  - Marathi News |  BT cotton production will increase! - Anil Bhandari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशी बीटी कपाशीचे उत्पादन वाढविणार! - अनिल भंडारी 

अकोला: देशी बीटी कपाशीची गरज निर्माण झाली असून, बीटीचे उत्पादन वाढविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांनी केले. ...

दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे ! - Marathi News |  Two hundred and eighty thousand quintals of soyabean seed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे !

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने यावर्षी २ लाख ८० हजार क्ंिवटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे उपलब्ध केले आहे. ...

अटल विकास योजनेचा लाभ घ्या - Marathi News | Take advantage of the Atal Vikas Yojana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अटल विकास योजनेचा लाभ घ्या

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यां ...

देशी बीटी कॉटन बियाण्यांची मागणी वाढली! - Marathi News | Demand for Desi Bt cotton seeds! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशी बीटी कॉटन बियाण्यांची मागणी वाढली!

अकोला : महाराष्टÑ राज्य (महाबीज) बियाणे महामंडळ निर्मित बीजी-२ कापूस बियाण्यांची मागणी वाढली आहे. ...

परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध! - Marathi News | Ban on the seeds coming from the other state! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध!

वाशिम : निकृष्ट व भेसळीच्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून महाबीजने यंदाच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पात परराज्यातील कंपन्यांच्या बियाणे वितरणावर नियंत्रण आणले आहे. ...

अखेर यावर्षी मिळणार महाबीजचे बीटी कापूस बियाणे! - Marathi News | Mahabeej's BT cotton seeds will finally be available this year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर यावर्षी मिळणार महाबीजचे बीटी कापूस बियाणे!

अकोला: लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, यावर्षी शेतकऱ्यांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ...

कृषी केंद्राच्या घोटाळ्यात अडकले महाबीजचे ९९ लाख! - Marathi News | Mahabij's 99 million rupees stuck in the agriculture center scam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कृषी केंद्राच्या घोटाळ्यात अडकले महाबीजचे ९९ लाख!

घोटाळ्यामुळे महाबीजने कृषी विभागाला पुरवठा केलेल्या हरभरा बियाण्याच्या अनुदानापोटी ९९ लाख रुपयांचे देयक गेल्या तीन वर्षांपासून रखडले. ...