लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाबीज

महाबीज

Mahabeej, Latest Marathi News

अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी - Marathi News | Amravati Division Mahabeej Buy 4. 45 lakh quintals of seeds | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात यंदा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गंत १२३२० शेतकऱ्यांनी ... ...

हरभरा घोटाळा:  कारवाईचा बनाव; १३६ केंद्राचे परवाने केवळ दोन महिन्यांसाठी निलंबित - Marathi News | Gram scam:136 Center permits suspended for only two months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरभरा घोटाळा:  कारवाईचा बनाव; १३६ केंद्राचे परवाने केवळ दोन महिन्यांसाठी निलंबित

अकोला : अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरण महाबीजच्या वार्षिक सभेत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी गांभिर्याने घेतल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा बनाव केला आहे. ...

पुढच्या हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची तयारी  - Marathi News | Preparation of soybean seeds for next season | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुढच्या हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची तयारी 

वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकºयांकडून सोयाबीन खरेदी करण्यात आले असून, आता पुढच्या हंगामासाठी सोयाबीनच्या बियाणे प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...

हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टरवर पेरणी  - Marathi News | Sowing of 1322 hectares for gram production | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हरभरा बिजोत्पादनासाठी १३२२ हेक्टरवर पेरणी 

वाशिम: जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ६६१ शेतकºयांनी सहभाग घेऊन १३२१.८० हेक्टर क्षेत्रात हरभºयाची पेरणी करण्यात आली आहे.  ...

बिजोत्पादकाकडून २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी  - Marathi News | Buy 2 lakh quintals of soyabean from the manufacturer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बिजोत्पादकाकडून २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी 

वाशिम: महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत सोयाबीन पेरणी केलेल्या ३२७३ शेतकºयांकडून यंदा २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. ...

हरभरा बियाणे घोटाळा; १३६ कृषी केंद्रांना देणार नोटीस! - Marathi News | Gram seed scam; Notice to 136 Agriculture Centers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरभरा बियाणे घोटाळा; १३६ कृषी केंद्रांना देणार नोटीस!

अकोला: अनुदानित हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी जिल्ह्यातील १३६ कृषी सेवा केंद्र संचालकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून नोटीस बजावण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. ...

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजचा व्यवसाय - एकनाथ डवले  - Marathi News |   Mahabeej's business to protect the interests of farmers - Eknath Davle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजचा व्यवसाय - एकनाथ डवले 

नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले. ...

महाबीजच्या बियाणे उत्पादकांना हमीभावातील फरकाची रक्कम मिळणार - Marathi News | Mahabeej seed growers will get the amount of margin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाबीजच्या बियाणे उत्पादकांना हमीभावातील फरकाची रक्कम मिळणार

अकोला: राज्यातील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन आधारभूत किमतीमधील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष योजना लागू करण्यात आली आहे. ...