लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस  - Marathi News | In the Maharashtra Kesari Competition, once again the names of the past winners Prithviraj Patil, Sikander Sheikh, Mauli Kokate, Prakash Bankar dominate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यंदा 'यांच्या' नावाचा बोलबाला, विजेत्यास थार जीपसह २१ लाखांचे बक्षीस 

तीन महाराष्ट्र केसरी एकमेकांविरोधात भिडणार ...

Maharashtra Kesari: पुण्यात आजपासून 'महाराष्ट्र केसरी’चा थरार; कुस्तीचा आखाडा सजला - Marathi News | The thrill of Maharashtra Kesari in Pune from today The wrestling arena was decorated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Kesari: पुण्यात आजपासून 'महाराष्ट्र केसरी’चा थरार; कुस्तीचा आखाडा सजला

‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी आखाड्यात उतरणार ...

महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड - Marathi News | Selection of Sandeep Mote, Subodh Patil from Sangli for Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड

स्पर्धेत जिल्ह्यातील विक्रमी २२५ खेळाडूंनी सहभाग घेतला ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी - Marathi News | Selection of Prithviraj Patil, Sangram Patil from Kolhapur district from for Maharashtra Kesari competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी

माती गटातून निवड झालेल्या मल्लांची नावे जाणून घ्या ...

शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्यात बैठक होणार; काय आहे प्रकरण? - Marathi News | Meeting to be held between Sharad Pawar and MP Brij Bhushan Singh over dispute in Maharashtra Kustigir Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्यात बैठक होणार; काय आहे प्रकरण?

येत्या ८-१० दिवसांत ही बैठक होईल अशी माहिती अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी दिली आहे ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच कुस्ती, खासदार तडस संतापले - Marathi News | Wrestling, MP Ramdas Tadas furious over organizing Maharashtra Kesari tournament by kusti parishad in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच कुस्ती, खासदार तडस संतापले

याबाबत बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले की, बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयोजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. ...

महाराष्ट्र केसरीचा शड्डू पुण्यात घुमणार; १० व्यांदा मिळणार मान - Marathi News | Maharashtra Kesari competition in Pune; 10th time will get honor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरीचा शड्डू पुण्यात घुमणार; १० व्यांदा मिळणार मान

कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून १९६१ साली यांनी  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. त्या अंतर्गत गेली सहा दशकांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाते. ...

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान - Marathi News | Prithviraj Patil of Kolhapur won the mace of Khandesh Kesari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...