शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

महाराष्ट्र : मला तो पक्ष नको, चिन्ह नको, अजित पवारांना लखलाभ; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...

पुणे : Nana Patole: मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध - नाना पटोले

पुणे : सरकारने लाडका गुन्हेगार योजना सुरू केल्याचं लक्षण; पाटील - मारणेच्या भेटीनंतर रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

पुणे : महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा अहवाल; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका

पुणे : सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील

पुणे : Sharad Pawar: महविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? शरद पवार स्पष्टच बोलले

पुणे : Vinod Tawde: मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल

मुंबई : संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला

महाराष्ट्र : जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?