शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

पुणे : Maharashtra Political Crisis: “नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?”; रुपाली ठोंबरेंचा फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: भाजपच वरचढ; राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार? पण, शिंदे गटाला फक्त ३ जागा?

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या- अजित पवार

मुंबई : Maharashtra Political Crisis: शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी देण्याचा राज्य सरकारने विचार करावा!; नाना पटोलेंची मागणी

मुंबई : Maharashtra Political Crisis: “गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”; विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंचे भाजपतही फॅन्स? शिवसंवाद यात्रेवेळी काढले फोटो; जाहीर सभेचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...म्हणून भाजप तुमचं महत्त्व कमी करतंय”; नितीन गडकरींना वगळल्यानंतर राष्ट्रवादीची टीका

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

मुंबई : Maharashtra Political Crisis: “एक नागरिक म्हणून मोहित कंबोज यांनी ट्विट केले असेल तर एवढं झोंबण्याचे काही कारण नाही”