शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राज अन् उद्धव ठाकरेंना धक्का! मनसे मुंबई सचिव, शिवसेनेचे पदाधिकारी, ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “धमकी कोणाला देतोय? आमच्या नादाला लागल्यावर आम्ही बैल नांगरसकट लावतो”

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर

मुंबई : Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे?

महाराष्ट्र : Aaditya Thackeray: उद्धव ठाकरेंना धक्का! आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर; ५०० कोटींच्या भूखंडाची चौकशी होणार

महाराष्ट्र : NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण?

मुंबई : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे पुन्हा सक्रीय! बेकायदा सरकारमुळेच मुंबईची विकासकामे रखडली; शिंदे-भाजपवर घणाघात

मुंबई : Maharashtra Political Crisis: “केविलवाणी अवस्था! बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण शेवटी पदरी गुलामीच आली”  

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील संजय राठोडांना शह? उद्धव ठाकरे पोहरादेवीचे दर्शन घेणार! बंजारा समाजाला साद घालणार