शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नाराज नाही, देवेंद्र फडणवीसांवर पूर्ण विश्वास, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून...”: रवी राणा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री होणार? फडणवीसांच्या विश्वासू नेत्यावर मोठी जबाबदारी!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नितीश कुमार भाजपसोबत आले होते तेव्हा काय झाले, शरद पवारांनी...”; दीपक केसरकरांचा सल्ला

महाराष्ट्र : Sharad Pawar vs Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या...; शरद पवारांचे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Sharad Pawar vs Pm Modi: शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: वेदनादायी! घरात दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही कर्तव्यनिष्ठा जपत दादा भुसेंची शपथ 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष काढावा, धनुष्यबाणावर दावा सांगू नये”; शरद पवारांनी चांगलंच सुनावलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नितीश कुमारांचा निर्णय योग्यच, मित्रपक्षांना संपवणे हीच भाजपाची रणनीति”: शरद पवार 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले”; एकनाथ खडसेंचा मोठा दावा