शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरेंवर लवकरच युवासेनेची मोठी जबाबदारी? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी आहेत”; टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का! माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र : Devendra Fadnavis vs NCP: ...म्हणूनच भाजपाने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल; शशिकांत शिंदेंनी सांगितलं 'प्लॅनिंग'

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे शिंदे गटाचा प्रभाव नाही; भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...तर आमच्या शुभेच्छाच”; राऊतांच्या वाढलेल्या ईडी कोठडीवरुन भुजबळांचा खोचक टोला