शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

    Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन

    महाराष्ट्र : ५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “याचा अर्थ शिंदे गटाला स्वतःचे आणि भाजपचे दुकान कायमचे बंद करायचे आहे काय?”

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “कारण आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो, हे विसरता कामा नये”

    महाराष्ट्र : Sanjay Raut Vs BJP: संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’?

    राष्ट्रीय : Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले...