लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : As many as 7,995 candidates in the state, rebels in all parties are also responsible, 10,905 nominations filed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल

Maharashtra Assembly Election 2024 : अखेरच्या दिवशी मंत्रालयातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...

ऐन दिवाळीत बळीराजा संकटात; कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करा- जयंत पाटील - Marathi News | On Diwali farmers in trouble help farmers without dancing on paper horses said Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐन दिवाळीत बळीराजा संकटात; कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करा- जयंत पाटील

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून सरकारची कानउघडणी ...

दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Diwali currency notes.. Battle for survival for every party! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!

Maharashtra Assembly Election 2024 : राजकीय पक्षांना तत्त्वनिष्ठेची चाड होती. सामाजिक धाकही होता, अपप्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला सारले जायचे, भ्रष्ट नेत्याची टिंगल केली जायची. वाईटांना वाळीत टाकण्याचे सामाजिक भान त्यावेळी मौजुद होते.   ...

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update Rain in these district of Maharashtra from 29th to 31st October, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. ...

Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर - Marathi News | Swabhimani Us Parishad : What will happen in Swabhimani Us Parishad this year read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Swabhimani Us Parishad : यंदा स्वाभिमानी च्या ऊस परिषदेत काय झाले ठराव.. वाचा सविस्तर

आगामी गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी एफआरपीसह ३७०० पहिली उचल जाहीर करा, मगच उसाला कोयता लावा. शिवाय गतवर्षी तुटलेल्या उसाला दिवाळीपूर्वी २०० रुपये दुसरा हप्ता सर्व कारखानदारांनी द्यावाच लागेल. ...

Dana Cyclone : बंगालच्या किनाऱ्यावरील चक्रीवादळाला नाव कोणी व कशावरून दिले? - Marathi News | Dana Cyclone : Who gave the name to the cyclone on the coast of Bengal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dana Cyclone : बंगालच्या किनाऱ्यावरील चक्रीवादळाला नाव कोणी व कशावरून दिले?

Dana Cyclone Name Story सध्या बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर येण्यापूर्वी जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे. ...

सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती - Marathi News | Commission will 'watch' on government decisions; Scrutiny Committee headed by Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली ही छाननी समिती नेमण्यात आली आहे ...

Dana Cyclone : 'दाना' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Dana Cyclone : What will be the effect of Cyclone 'Dana' on Maharashtra? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dana Cyclone : 'दाना' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय होईल परिणाम? वाचा सविस्तर

मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नाही. त्यातच दाना चक्रीवादळाचा काय होईल परिणाम ते वाचा सविस्तर (Dana Cyclone) ...