लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल - Marathi News | Opposition leader Vijay Wadettiwar targeted Mahayauti government over the Majhi Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला ...

Maharashtra Rain: राज्यात हलक्या सरी; विदर्भात पावसाचा जोर वाढणार, तर पुण्यात विश्रांती - Marathi News | rest rain in maharashtra rain will increase in Vidarbha while rest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: राज्यात हलक्या सरी; विदर्भात पावसाचा जोर वाढणार, तर पुण्यात विश्रांती

राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असले तरी जोरदार पाऊस नाही ...

दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार - Marathi News | Dilip Khedkar in trouble again Tehsildar gave 2 page complaint in bandgardan police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलीप खेडकर पुन्हा अडचणीत; तहसीलदाराने दिली २ पानांची तक्रार

तहसीलदार दिलीप आकडे यांनी कामात अडथळा आणला असल्याचा तक्रार अर्ज बंड गार्डन पोलिसांकडे दिला आहे ...

महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार, 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | Maharashtra will implement logistics policy, revenue of 30 thousand crores in 5 years, Cabinet decision  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार, 5 वर्षात 30 हजार कोटींचे उत्पन्न, मंत्रिमंडळाचा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting :राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. ...

"नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी..."; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान - Marathi News | MP Vishal Patil and Vishwajit Kadam met Uddhav Thackeray at delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी..."; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान

सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ...

रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार! - Marathi News | mukhyamantri majhi ladki bahin yojana first installment of 3000 to be deposited on 17th august maharashtra government declare, eknath shinde, devendra fadnvis, ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा हप्ता 'या' दिवशी जमा होणार!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. ...

विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय, वाचा... - Marathi News | Maharashtra Cabinet Meeting : 50,000 fine for cutting trees without permission; 13 important decisions of the cabinet meeting of the maharashtra government, read... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड; मंत्रिमंडळ बैठकीत १३ महत्त्वाचे निर्णय, वाचा...

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार - Marathi News | Heavy rains started in the india 6 percent more than average good rains for the next 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: देशात जोरदार पाऊस सुरु; सरासरीच्या ६ टक्के अधिक, पुढील २ महिने चांगलाच बरसणार

राज्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, तर देशातही काही भागांत बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागली आहे. ...