लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा - Marathi News | Kukadi Project Water: 64.82 percent water storage in Kukadi Project due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Project Water: मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात ६४.८२ टक्के पाणीसाठा

जून आणि जुलै महिन्याच्या विश्रांतीनंतर कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात मागील आठवडाभरात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पात सुमारे ६४.८२ टक्के पाणी जमा झाले आहे. ...

"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका - Marathi News | "Now why are they prostrated in Delhi...", Shinde group leader Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray's visit to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Rain Update How will the rain condition be in Maharashtra for august next week? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. १३ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस कसा असेल हे पाहुयात.. ...

Patel Engineering Share Surges : महाराष्ट्र सरकारकडून 'या' कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठी ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, २ वर्षात १५०% रिटर्न - Marathi News | Big order from Maharashtra Government to Patel Engineering Construction Company; Big boom in share 150 percent return in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र सरकारकडून 'या' कन्स्ट्रक्शन कंपनीला मोठी ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, २ वर्षात १५०% रिटर्न

Patel Engineering Share Surges : शेअर बाजारातील तेजीदरम्यान सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर आज फोकसमध्ये आहे. या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...

Agriculture News : तांदळाचा 20 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध, खरेदीसाठी नोंदणी आवश्यक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Available for domestic sale of rice through open market sale scheme read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : तांदळाचा 20 हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध, खरेदीसाठी नोंदणी आवश्यक, वाचा सविस्तर 

Agriculture News : खुल्या बाजार विक्री योजना- देशांतर्गत (ओएमएसएस-डी) द्वारे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update: Heavy rain forecast at some places in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

मराठवाड्यामध्ये काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. खान्देशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले. ...

GI Tag: कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर - Marathi News | GI Tag: Maharashtra state ranks first in the country in terms of geographical classification of agricultural products | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tag: कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर

भारतामध्ये एकूण २०० कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्टामध्ये ३८ कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त आहे. कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. ...

नदीतून जीवघेणा प्रवास करत गाठावे लागत आहे गाव - Marathi News | The village has to be reached by a dangerous journey through the river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नदीतून जीवघेणा प्रवास करत गाठावे लागत आहे गाव

Gadchiroli : चारही बाजूने वेढलेल्या कर्जेलीवासीयांचे दुःख कधी संपणार? ...