लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेश गायकवाड

महेश गायकवाड - Mahesh Gaikwad

Mahesh gaikwad, Latest Marathi News

महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे उल्हासनगरचे शहरप्रमुख आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यात महेश गायकवाड जखमी झाले आहेत.
Read More
महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मिळणार लवकरच डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची माहिती - Marathi News | Mahesh Gaikwad and Rahul Patil will be discharged today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मिळणार लवकरच डिस्चार्ज; रुग्णालय प्रशासनाची माहिती

महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातुन डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

गणपत गायकवाडांनी कट रचून गोळीबार केल्याचा आरोप हास्यास्पद; वकिलांचा युक्तिवाद - Marathi News | allegation on Ganpat Gaikwad's of conspiracy and firing is ridiculous; Counsel's Argument in Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपत गायकवाडांनी कट रचून गोळीबार केल्याचा आरोप हास्यास्पद; वकिलांचा युक्तिवाद

न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवूनही आ. गायकवाड समर्थक न्यायालय परिसरात हजर होते ...

महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार - Marathi News | Mahesh Gaikwad condition out of danger; MLA Ganpat Gaikwad was firing on mahesh gaikwad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महेश गायकवाड यांची प्रकृती धोक्याबाहेर; आमदार गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार

या प्रकरणाची अद्याप चाैकशी सुरू या प्रकरणात आणखी काही जणांना अटक हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

आमदार गायकवाड यांचा खाजगी चालक रणजित यादव याला अटक, १४ फेब्रुवारी पर्यंत कस्टडी - Marathi News | MLA Ganpat Gaikwad's private driver Ranjit Yadav arrested, remanded till February 14 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गायकवाड यांचा खाजगी चालक रणजित यादव याला अटक, १४ फेब्रुवारी पर्यंत कस्टडी

आमदार पुत्र वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्याप फरार असून दोघेही पोलिसांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ...

गोळीबार प्रकरण विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी - Marathi News | Vicky Ganotra in police custody till February 12 in firing case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोळीबार प्रकरण विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ४ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली ...

आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक - Marathi News | Vicky Ganatra arrested in MLA firing case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गोळीबार प्रकरणात विकी गणात्रा याला अटक

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. ...

आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे - Marathi News | MLA firing case Two revolvers from the firing to forensic lab | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. ...

आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: काँग्रेसकडून निषेध करून मौन आंदोलन - Marathi News | MLA Gaikwad firing case: Congress protests and silences movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण: काँग्रेसकडून निषेध करून मौन आंदोलन

कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी केला ...