लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: Opposition Meeting: 'All parties will ask Congress one question', Arvind Kejriwal criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका

Lok Sabha Election 2024: बिहारच्या पाटण्यात येत्या 23 जून रोजी सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. ...

'हे तर गोडसे-सावरकरांना पुरस्कार देण्यासारखं आहे', जयराम रमेश यांच्या ट्विटने काँग्रेस नाराज - Marathi News | Gita Press Awarded Gandhi Peace Prize: 'it is like awarding Godse-Savarkar', says Jairam Ramesh, congress leaders not happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे तर गोडसे-सावरकरांना पुरस्कार देण्यासारखं आहे', जयराम रमेश यांच्या ट्विटने काँग्रेस नाराज

Gita Press Awarded Gandhi Peace Prize: गोरखपूर येथील 100 वर्षे जुन्या गीता प्रेसला 'गांधी शांतता पुरस्कार' देण्यात आला आहे. ...

नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या - Marathi News | Nehru Museum Renamed: New controversy over Nehru Museum's renaming; Congress slams bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू संग्रहालयाच्या नामांत्तरावरुन नवा वाद; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या

Nehru Memorial Museum And Library: 'नेहरू म्युझियम आणि लायब्ररी'चे नाव बदण्यावरुन काँग्रेस नेते केंद्रावर टीका करत आहेत. ...

पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?; मल्लिकार्जुन खरगेंनी तयार केली यादी - Marathi News | Big change in Congress party organization in next 15 days?; List prepared by Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ निवडणुकीसाठी प्लॅन! पुढील १५ दिवसांत काँग्रेस पक्षसंघटनेत होणार मोठा बदल?

२०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी स्वत:चं राजकीय अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्याही प्रकारची राजकीय जोखीम घेऊ इच्छित नाही ...

'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले - Marathi News | Rajasthan Congress News: Ashok Gehlot Sachin Pilot: 'Spoke in front of Mallikarjun Kharge and Rahul Gandhi', Ashok Gehlot spoke clearly about Sachin Pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले

Rajasthan Congress News: वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये निवडणुका असून, काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. ...

चीनचा मुकाबला एकजुटीने करा; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | fight china with unity congress mallikarjun kharge criticised pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा मुकाबला एकजुटीने करा; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिल्याने देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ...

२०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Major Change in Congress Before 2024?; New state president in other states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसमधील पक्षातंर्गत फेरबदलाची प्रक्रिया येत्या १ ते ३ आठवड्यात पूर्ण होईल. ...

चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट - Marathi News | congress took chennithala report meeting of president mallikarjun kharge and ashok chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्निथला अहवालाची काँग्रेसने घेतली दखल; काँग्रेस अध्यक्ष व अशोक चव्हाण यांची भेट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची दिल्लीत प्रदीर्घ भेट झाली.  ...