शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

संपादकीय : प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ?

राष्ट्रीय : Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले

राष्ट्रीय : मल्लिकार्जुन खरगेंचा विजय अन् एका भन्नाट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा, पाहा Video

मुंबई : Sharad Pawar: शरद पवारांनीही लढवली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, तेव्हा एवढी मतं पडली

संपादकीय : अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान!

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये 'खरगे राज', २४ वर्षांनी पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष

राष्ट्रीय : Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

राष्ट्रीय : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची संघर्षगाथा: आईला समोर जळताना पाहिलं, गरीबांसाठी लढले अन् मित्रासाठी CM पद सोडलं!

महाराष्ट्र : मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल,नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'