लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना काँग्रेसने केला रावणाचा उल्लेख, अमित शाहांनी दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Amit Shah slams Congress Chief Mallikarjun Kharge who compares Pm Narendra Modi with Ravan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींबद्दल बोलताना रावणाचा उल्लेख, शाहांनी काँग्रेसला दिलं चोख प्रत्युत्तर

खर्गेंनी मोदींबाबत गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केली होती टीका ...

काँग्रेस अध्यक्षांनी केली मोदींची रावणाशी तुलना; शिवराज सिंह चौहान म्हणाले, “हा १३० कोटी भारतीयांचा…” - Marathi News | Congress president compares Modi to Ravana Shivraj Singh Chouhan said This is insult of 130 crore Indians targets delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षांनी केली मोदींची रावणाशी तुलना; शिवराज सिंह चौहान म्हणाले, “हा १३० कोटी…”

केजरीवाल असे भस्मासूर आहेत ज्यांनी आपल्या गुरूचाच कबाडा केला, दिल्लीतून शिवराज सिंह चौहान यांचा केजरीवालांवर निशाणा. ...

Rajnath Singh: 'संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली', राजनाथ सिंह यांचे मोठे विधान - Marathi News | Rajnath Singh: 'It is time to implement Uniform Civil Code across the country', Rajnath Singh's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली', राजनाथ सिंह यांचे मोठे विधान

Rajnath Singh : 'मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांवरील वक्तव्य अत्यंत चुकीचे, त्यांना अशी वक्तव्ये शोभत नाही.' ...

Mallikarjun Kharge on PM Modi: मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप - Marathi News | Mallikarjun Kharge on PM Modi: Mallikarjun Kharge compares PM Modi to Ravana; Strong objection of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गेंनी केली PM मोदींची रावणाशी तुलना; भाजपचा तीव्र आक्षेप

Mallikarjun Kharge statement: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. ...

संसदेत काँग्रेसची भिस्त खरगे-चौधरींंवर; गांधींचा हस्तक्षेप नाही - Marathi News | Congress trusts Kharge-Chowdhary in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत काँग्रेसची भिस्त खरगे-चौधरींंवर; गांधींचा हस्तक्षेप नाही

सोनिया गांधी-राहुल गांधींचा हस्तक्षेप नाही ...

Gujarat Assembly Election: बंडाळी वाढली, गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल  - Marathi News | Gujarat Assembly Election: Rebellion increased, big blow to BJP in Gujarat, big leader jay narayan vyas joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडाळी वाढली, गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल 

Gujarat Assembly Election: यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, सत्ताधारी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होत असल्याने, पक्षाचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच निवडणूक काही दिवसांवर आली असताना भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ...

खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग - Marathi News | Who is the new opposition leader after Khargen? Speed up the discussions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खरगेंनंतर नवीन विरोधी पक्षनेता कोण? चर्चांना वेग

या पदासाठी पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी यांच्या नावाचा विचार केला जात आहे.  ...

छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप - Marathi News | Strength to the dreams of little Sarvesh; Yesterday mentioned in Rahul Gandhi's speech, laptop in hand today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :छोट्या सर्वेशच्या स्वप्नांना बळ; काल राहुल गांधींच्या भाषणात उल्लेख, आज हातात लॅपटॉप

देशातल्या प्रत्येक मुलाने  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. ...