लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ? - Marathi News | Will mallikarjun Kharge change the face of Pradesh Congress new elected congress president shashi tharoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ?

मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रभारी होतेच, त्यामुळे राज्यात कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे !  ...

Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले - Marathi News | Congress President Election: 'You have two faces, one in the party and the other in front of the media', Congress angry at Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले

Congress Elections: मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरूरांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...

मल्लिकार्जुन खरगेंचा विजय अन् एका भन्नाट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा, पाहा Video - Marathi News | Mallikarjun Kharge's victory and dance on social media of congress party worker, watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खरगेंचा विजय अन् एका भन्नाट डान्सची सोशल मीडियावर तुफान चर्चा, पाहा Video

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ...

Sharad Pawar: शरद पवारांनीही लढवली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, तेव्हा एवढी मतं पडली - Marathi News | Sharad Pawar had also contested the election for the post of Congress president, when so many votes were cast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनीही लढवली होती काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, तेव्हा एवढी मतं पडली

विशेष म्हणजे शरद पवार यांनीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी एकेकाळी निवडणूक लढवली होती.  ...

अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान! - Marathi News | eddditorial on Challenge to newly elected congress president mallikarjun Kharge sonia gandhi rahul gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान!

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता संपली आणि अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. ...

काँग्रेसमध्ये 'खरगे राज', २४ वर्षांनी पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष - Marathi News | Kharge Raj in Congress after 24 years the party has a president from outside the Gandhi family mallikarjur kharge new president congress shashi tharoor election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमध्ये 'खरगे राज', २४ वर्षांनी पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष

सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांनी घरी जाऊन केले अभिनंदन; राहुल म्हणाले सेनापती म्हणून काम करणार. ...

Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा - Marathi News | Congress President Election: 'Kharge will decide my future...', Rahul Gandhi reveals the name of party president before results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

काँग्रेसची निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, मात्र मतमोजणीपूर्वीच राहुल गांधींनी विजयी उमेदवाराचे नाव घेतले. ...

"मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल",नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Nana Patole expressed confidence that "Congress party will regain its past glory under the leadership of Mallikarjun Kharge". | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल''

Mallikarjun Kharge: मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.   ...