लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून - Marathi News | Daytime shootings in Manchar; Murder by shooting the criminal in the head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये भरदिवसा गोळीबार; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी झाडून खून

पूर्ववैमनस्यातून खुनाची ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु - Marathi News | Manchar- Bhimashankar State Highway in Pokhari Ghat collapsed in many places; Single transport started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु

संरक्षक भिंत, गटारे वाहून गेल्याने मंचर - भीमाशंकर महामार्गाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान ...

आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rains in Ambegaon taluka! Traffic jam on Manchar-Bhimashankar state highway due to landslide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार! मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

डिंभे धरण परिसरामध्ये गेल्या चोविस तासामध्ये १२९ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर धरणामध्ये पाण्याचा साठा आज सकाळ पर्यंत ४३.७२% एवढा झाला आहे. ...

अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज - Marathi News | Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

दुबई येथे झालेल्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार वर्षांच्या ईशानवीचं यश..! ...

दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | Unfortunately! A farmer who went to start a power pump fell into a well and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घटना, विहिरीत असलेल्या लोखंडी खांबाला त्यांचे डोके आपटून ते गंभीर जखमी होत पाण्यात पडले ...

चारित्र्यावर संशय घेत आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Harrashment of a married women for doubting her character and bringing money from own home ; filed a crime in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फिर्यादी कीर्ती प्रशांत डमरे यांचा २००७ मध्ये प्रशांत प्रकाश डमरे याच्याशी विवाह झाला होता. ...

सॅल्यूट! माजी सरपंच व सहकाऱ्यांनी घडविले 'माणुसकी'चं दर्शन; १०९ कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार - Marathi News | Salute! Former Sarpanch and his colleagues cremated 109 coronated bodies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सॅल्यूट! माजी सरपंच व सहकाऱ्यांनी घडविले 'माणुसकी'चं दर्शन; १०९ कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार

एखादा कोरोना संशयित असला तर त्याच्यापासून चार हात दूर राहणेच बरे, अशीच आजकाल सगळ्यांची मानसिकता आहे.आपल्याच नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यविधी ... ...

ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी  - Marathi News | A new ‘funda’ of marriage in rural areas; 300 to 500 public are in attendance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागात लग्नाचा नवा 'फंडा' ; ३०० ते ५०० वऱ्हाडी सर्रास लावतात हजेरी 

पोलिसांकडून कारवाई ऐवजी चार-पाच हजार घेऊन केली जाते मांडवली... ...