लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगरूळपीर

मंगरूळपीर

Mangrulpir, Latest Marathi News

अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक जुन्या पुलावरून  - Marathi News | Transport on Akola-Mangrulipir road from the old bridge | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक जुन्या पुलावरून 

शुक्रवारच्या जोरदार पावसाने खरडून गेल्याने अकोला-मंगरुळपीर मुख्य मार्ग बंद पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चिखली येथून जाणाºया मार्गावरील जुन्या पुलावरून सुरू आहे. ...

पहिल्याच पावसात शेलुबाजार-मंगरुळपीर रस्ता जाम; बस फसल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | In the first rain; Traffic jam just because of the bus | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पहिल्याच पावसात शेलुबाजार-मंगरुळपीर रस्ता जाम; बस फसल्याने वाहतूक ठप्प

शेलुबाजार येथे अडाण नदीवर पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर एसटी बस फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ...

संजय गांधी योजनेची १५४ पैकी ९९ प्रकरणं मंजूर - Marathi News | Sanjay Gandhi scheme sanctioned 99 cases out of 154 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संजय गांधी योजनेची १५४ पैकी ९९ प्रकरणं मंजूर

दिवसभरात एकूण १५४ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. ...

मध्यप्रदेशातील पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत - Marathi News | Madhya Pradesh Palkhi Welcome at Mangarulpir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मध्यप्रदेशातील पालखीचे मंगरुळपीर येथे स्वागत

श्री संत भाकरे महाराज पालखी सोहळ्याचे मंगरुळपीर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये भाविकांच्यावतीने स्वागत करण्यात आले. ...

झोलेबाबा संस्थानचा ५०० झाडे लावण्याचा संकल्प - Marathi News | Zholebaba Institute's Resolve to 500 Plants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :झोलेबाबा संस्थानचा ५०० झाडे लावण्याचा संकल्प

शेलुबाजार :  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...

मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला! - Marathi News | Mangurpire city's waterway highway contractor scare! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर शहरवासियांच्या पाण्यावर महामार्ग कंत्राटदारांचा डल्ला!

मंगरुळपीर : मंगरूळपिर तालुक्यातील रोड वर २० हजार लिटर पाण्याचे टँकर सर्रासपणे महामार्गाच्या कामाला लागत आहे. ...

वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी  - Marathi News | The youth came to save tree; giving water manualy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष संगोपनासाठी सरसावले युवक;  डोक्यावर हंडा भरुन वृक्षांना पाणी 

मंगरुळपीर :  कोणतीही प्रसिध्दी व गाजावाजा न करता मंगरुळपीर तालुकयातील काही युवक वृक्ष संगोपनासाठी सरसावले आहे ...

श्रमदान करुन साजरा केला  लग्नाचा वाढदिवस - Marathi News | Wedding anniversary celebrated by Shramadan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रमदान करुन साजरा केला  लग्नाचा वाढदिवस

तहसीलदार यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी तेथे जावून कुटुंबासमवेत श्रमदान केले. श्रमदान करतांना कुणालाही याची भनक सुध्दा लागू दिली नाही. ...