लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणिपूर हिंसाचार

Manipur Violence Latest news

Manipur violence, Latest Marathi News

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 
Read More
“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी - Marathi News | congress priyanka gandhi criticises bjp over manipur violence and suspension of opposition mp and parliament security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजपाच्या राज्यात संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही”: प्रियंका गांधी

Priyanka Gandhi News: संसद सुरक्षा त्रुटी, विरोधी खासदारांचे निलंबन आणि मणिपूर हिंसाचारावरून प्रियंका गांधींनी भाजपावर टीका केली. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, चुराचांदपुर जिल्ह्यात कलम १४४ लागू  - Marathi News | Manipur Violence : Today Five Day Mobile Internet Ban After Fresh Clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद, चुराचांदपुर जिल्ह्यात कलम १४४ लागू 

मणिपूरमध्ये सोमवारी झालेल्या तुरळक हिंसाचारानंतर चुराचांदपुर जिल्ह्यात दोन महिन्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ...

७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू - Marathi News | 13 bodies recovered in Manipur after firing incident in Tengnoupal district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ महिन्यांनी इंटरनेट सुरु झालं अन् मणिपूर पुन्हा एकदा पेटलं; हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू

तेंगनौपाल जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. ...

मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती - Marathi News | Manipur violence ends, UNLF signs peace accord; Home Minister Amit Shah's information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

मणिपूरमधील सर्वात जुन्या सशस्त्र बंडखोर गटाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. ...

४ हजार शस्त्रे जप्त करा, अन्यथा...; लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत - Marathi News | Confiscate 4 thousand weapons, otherwise...; Opinion of Lt. Gen. Kalita | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ हजार शस्त्रे जप्त करा, अन्यथा...; लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत

मणिपूरमधील संघर्ष राजकीय : लेफ्टनंट जनरल कलिता यांचे मत ...

मणिपूरमधील इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात दिसले संशयास्पद ड्रोन; तीन तास उड्डाणे उशीरा - Marathi News | Suspicious drone spotted in airspace of Imphal airport in Manipur Three hours flight delay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात दिसले संशयास्पद ड्रोन; तीन तास उड्डाणे उशीरा

मणिपूर येथील इंफाळा विमानतळावर रविवारी संशायस्पद ड्रोन सापडले. ...

नऊ मैतेई संघटनांवर आणखी पाच वर्षे बंदी; कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न - Marathi News | nine Maitei organizations banned for another five years; Efforts to prevent actions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ मैतेई संघटनांवर आणखी पाच वर्षे बंदी; कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न

या संघटनांची कृत्ये भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी हानिकारक मानली जातात. ...

मणिपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची अ‍ॅक्शन, पीपल्स लिबरेशन आर्मीसह अनेक संघटनांवर बंदी - Marathi News | Center's action in wake of Manipur tension 5 year ban on several organizations including People's Liberation Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची अ‍ॅक्शन, पीपल्स लिबरेशन आर्मीसह अनेक संघटनांवर बंदी

अनेक संघटनांवर बेकायदेशीर संघटना घोषित करत पाच वर्षांची बंदी घातली आहे. ...